WHAT IS MANDAL COMMISSION: शरद पवारांच्या ‘मंडल यात्रे’मुळे चर्चेत आलेला मंडल आयोग नेमका काय?

Posted by - August 10, 2025
WHAT IS MANDAL COMMISSION: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात सध्या…
Read More
WHO IS PREMA PATIL: सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलगी ते सहाय्यक पोलीस निरीक्षक... आणि पोलीस दल ते थेट मिसेस इंडिया... ही बिरूदं जिंकलेल्या प्रेमा पाटील सध्या कोथरूड प्रकरणातील मुलींना जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चर्चेत आहेत.

WHO IS PREMA PATIL: PSI ते मिसेस इंडिया, जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप असणाऱ्या API प्रेमा पाटील कोण ?

Posted by - August 9, 2025
WHO IS PREMA PATIL: सर्वसामान्य कुटुंबातील होतकरू मुलगी ते सहाय्यक पोलीस निरीक्षक… आणि पोलीस दल…
Read More
ANANDRAO ADSUL: जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याच्या कार्यवाहीला गती द्या, एकही पात्र लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी, असे निर्देश महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ (ANANDRAO ADSUL) यांनी दिले.

ANANDRAO ADSUL: बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याच्या कार्यवाहीला गती द्या

Posted by - August 9, 2025
ANANDRAO ADSUL: जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील बेघर नागरिकांना हक्काची घरे उपलब्ध करुन देण्याच्या…
Read More
ROHIT PAWAR VS PADALKAR ON SHANRANU HANDE: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलने अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. शरणु हांडे असे अपहरण झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. अपहरणावरून आमदार रोहित पवार आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झालेत 

ROHIT PAWAR VS PADALKAR ON SHANRANU HANDE: पडळकर यांच्या कार्यकर्त्याच फिल्मी स्टाईल अपहरण; रोहित पवार गोपीचंद पडळकर आमने-सामने

Posted by - August 8, 2025
ROHIT PAWAR VS PADALKAR ON SHANRANU HANDE: आमदार गोपीचंद पडळकर यांच्या एका कार्यकर्त्याचं फिल्मी स्टाईलने…
Read More
Nashik fertilizer scam: नाशिकमध्ये कृषी विभागानं मोठी कारवाई करत बनावट खतं आणि कीटकनाशकं विकणाऱ्या विक्रेत्यांवर धडक कारवाई केली आहे.Nashik fertilizer scam: यामध्ये तब्बल २४ विक्रेत्यांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

Nashik fertilizer scam: शेतकऱ्यांना विकली जात होती भेसळयुक्त खतं नाशिकमध्ये विक्रेत्यांवर मोठी कारवाई!

Posted by - August 8, 2025
Nashik fertilizer scam: नाशिकमध्ये कृषी विभागानं मोठी कारवाई करत बनावट खतं आणि कीटकनाशकं विकणाऱ्या विक्रेत्यांवर…
Read More

SOLAPUR POLICE ON SHARANU HANDE: पडळकर समर्थक शरणू हांडे हल्ला प्रकरण; पोलिसांनी सांगितला संपूर्ण हल्ल्याचा थरारक घटनाक्रम

Posted by - August 8, 2025
SOLAPUR POLICE ON SHARANU HANDE: भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक शरणू हांडे…
Read More
DAUND NANGAON BIBTYA NEWS: दौंड तालुक्यातील नानगाव परिसरात"रानडुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या फाशात एक बिबट्या अडकला... ही घटना पाहण्यासाठी शेकडो लोकांनी गर्दी केल्याने वाहतूक कोंडी झाली. अखेर वनविभागाने आणि ‘रेसक्यू टीम’ने संयुक्त मोहिम राबवत बिबट्याची सुटका केली

DAUND NANGAON BIBTYA NEWS: रानडुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या फाशात अडकला बिबट्या

Posted by - August 8, 2025
DAUND NANGAON BIBTYA NEWS: दौंड तालुक्यातील नानगाव परिसरात”रानडुक्कराच्या शिकारीसाठी लावलेल्या फाशात एक बिबट्या अडकला… ही…
Read More
error: Content is protected !!