BEED VIRAL VIDEO: महाराष्ट्राचा बिहार म्हणून ओळख वाढू लागलेल्या बीड जिल्ह्यातून रोज नवनवीन गुन्हे समोर येत आहेत. विशेष म्हणजे बीडमध्ये गुन्हा करून तो लपवला जात नाही तर व्हिडिओ काढून वर्चस्व वादासाठी ते व्हायरल सुद्धा केले जातात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलाय ज्यामध्ये एका तरुणाला मुंडे गॅंग कडून बेदम मारहाण होते. ही मारहाण इतकी जबर होती की पुन्हा एक नवीन संतोष देशमुख प्रकरण होता होता टळलं, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.BEED VIRAL VIDEO:

BEED VIRAL VIDEO: बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मुंडे गॅंगकडून बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Posted by - May 17, 2025
BEED VIRAL VIDEO: महाराष्ट्राचा बिहार म्हणून ओळख वाढू लागलेल्या बीड जिल्ह्यातून रोज नवनवीन गुन्हे समोर…
Read More
ULHASNAGAR BOY NEWS:गुन्हेगाराचे अल्पवयीन मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; रक्तबंबाळ मुलगा पाहून आई- वडील हादरले

ULHASNAGAR BOY NEWS:गुन्हेगाराचे अल्पवयीन मुलावर शौचालयात लैंगिक अत्याचार; रक्तबंबाळ मुलगा पाहून आई- वडील हादरले

Posted by - May 16, 2025
ULHASNAGAR BOY NEWS: राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असताना आता अल्पवयीन मुलं देखील असुरक्षित आहेत.…
Read More
DR. SHIRISH VALSANGKAR डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे माने या महिलेला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र याच प्रकरणात एक नवा ट्विस्ट समोर आलाय. आणि त्यामुळेच या महिलेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.प्रसिद्ध न्यूरोफिजिशियन डॉ. शिरीष वळसंगकर DR. SHIRISH VALSANGKAR आत्महत्या प्रकरणात मनीषा मानेबद्दलची नवी माहिती समोर आली आहे. 2024 पूर्वी वळसंगकर यांच्यावर रुग्णालयातील आर्थिक अधिकार हे याच महिलेला होते. मात्र ही महिला आर्थिक गैरव्यवहार करत असल्याचा संशय आल्याने 2024 नंतर हे सर्व अधिकार डॉक्टरांनी स्वतःकडे ठेवले. त्यामुळेच या महिलेला ते सहन झालं नाही.

DR. SHIRISH VALSANGKAR: डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट;मनीषा मानेच्या अकाउंटमध्ये 70 लाख आले कुठून ?

Posted by - May 15, 2025
DR. SHIRISH VALSANGKAR डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणी मनीषा मुसळे माने या महिलेला दोन दिवसांची…
Read More
HARSHWARDHAN SAPKAL मुंबई; राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात अवकाळी पावासाने झोपडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असताना राज्यातील भाजपा युतीचे सुलतानी सरकार मात्र झोपले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ HARSHWARDHAN SAPKAL यांनी केली आहे.

HARSHWARDHAN SAPKAL: भारत पाकिस्तानातील शस्त्रसंधीनंतर निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे केंद्र सरकारने द्यावी

Posted by - May 14, 2025
HARSHWARDHAN SAPKAL मुंबई; राज्यातील शेतकरी आधीच संकटात असताना पुन्हा त्याच्यावर संकट आले आहे. मे महिन्यात…
Read More
RAIGAD COUPLE NEWS:प्रेम प्रकरणातून झालेली हत्या आणि एका आत्महत्येमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरलाय.

RAIGAD COUPLE NEWS: रायगडमधील परळीत बॉयफ्रेंडने आधी गर्लफ्रेंडला नंतर स्वतःला संपवलं

Posted by - May 14, 2025
RAIGAD COUPLE NEWS:प्रेम प्रकरणातून झालेली हत्या आणि एका आत्महत्येमुळे संपूर्ण रायगड जिल्हा हादरलाय. बॉयफ्रेंड ने…
Read More
PCMC NEWS: 18 वर्षीय तरुणीच्या हत्येनं पिंपरी- चिंचवड हादरलं!

PCMC NEWS: तरुणीला घराबाहेर बोलावलं, सपासप वार केले अन् फरार झाले; पिंपरी चिंचवड शहर हादरलं!

Posted by - May 12, 2025
PCMC NEWS: 18 वर्षीय तरुणीच्या हत्येनं पिंपरी- चिंचवड हादरलं! पिंपरी चिंचवड शहर अठरा वर्षीय तरुणीच्या…
Read More
error: Content is protected !!