VIJAY SHAH CONTROVERSIAL STATEMENT: पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून जम्मू-काश्मीरच्या पहलगामशी ओळख.. ज्याच पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. असाच पर्यटनाचा आनंद पर्यटक 22 एप्रिल ला घेत होते.. आणि अशातच दहशतवाद्यांनी या पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटकांवर भ्याड हल्ला केला.. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला.. अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं.. अनेक मुला- मुलींनी आपले वडील गमावले.. मृत पावलेल्या 27 पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील 6 तर.. तर पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोन पर्यटकही मृत पावले. महिलांच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील 9 दहशतवादी तळ लक्ष करतं जोरदार हल्ला चढवला. यात शेकडो दहशतवादी ठार झाले. या पहलकाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला...कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची या मोहीमेची माहिती जगाला दिली... पण सोफिया कुरैशी यांच्याबाबत मध्य प्रदेशातील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केल्याने देशभर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली..

VIJAY SHAH CONTROVERSIAL STATEMENT: विजय शहा यांचा माफीनामा सुप्रीम कोर्टानं नाकारला

Posted by - May 19, 2025
VIJAY SHAH CONTROVERSIAL STATEMENT: पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून जम्मू-काश्मीरच्या पहलगामशी ओळख.. ज्याच पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटनाचा आनंद…
Read More
Jalna Newsजालना जिल्ह्यातील बदलापुरात भर दिवसा धारदार शस्त्राने भोसकून बाप लेकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.Jalna News

Jalna News | जालना जिल्हा हादरला; बाप लेकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या

Posted by - May 13, 2025
Jalna Newsजालना जिल्ह्यातील बदलापुरात भर दिवसा धारदार शस्त्राने भोसकून बाप लेकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना…
Read More

KUDAL POLICE NEWS | ‘ईनशा अल्लाह, इंडिया को उडाने भाईजान आ रहे है’ पोलिसांना आला फोन अन् पुढे घडलं भयंकर..

Posted by - May 11, 2025
KUDAL POLICE NEWS भारत पाकिस्तान मध्ये संघर्षाचे वातावरण असताना या युद्ध सदृश्य परिस्थितीत कुडाळ पोलीस…
Read More
ANDHRA PRADESH COUPLE NEWS गर्लफ्रेंडला फिरायला नेलं, नूडल्स खाल्ले, आईस्क्रीम खाल्लं, शेवटी शारिरीक संबंधही ठेवले मात्र गाढ झोप येत असतानाच तिचा खून केला आणि चक्क मृतदेह जाळून टाकला. प्रेम या शब्दावर चा विश्वास उडवणारी ही भयानक केस... ही घटना घडली आहे आंध्र प्रदेशातील विशाखापटनम येथे... नेमकं हे प्रकरण काय आणि बॉयफ्रेंडनं गर्लफ्रेंड चा इतका भयानक खून का केला पाहूया ? CRIME NEWS

ANDHRA PRADESH COUPLE NEWS| लॉन्ग ड्राईव्ह, नूडल्स- आईस्क्रीम, अन्… प्रेम प्रकरणाचा थरकाप उडवणारा शेवट

Posted by - May 11, 2025
ANDHRA PRADESH COUPLE NEWS| गर्लफ्रेंडला फिरायला नेलं, नूडल्स खाल्ले, आईस्क्रीम खाल्लं, शेवटी शारिरीक संबंधही ठेवले…
Read More
error: Content is protected !!