महाराष्ट्राचा मुख्यमंत्री भाजपाचे ‘हे’ दोन नेते ठरवणार

226 0

23 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. या निकालात 230 जागा जिंकत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाला तर एकट्या भाजपाला 133 इतक्या जागा मिळाल्या.

महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाचा महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली असून मागच्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स कायम असतानाच आता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्यासाठी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं पक्षनिरीक्षकांची निवड केली आहे.

कोण असणार पक्ष निरीक्षक?

भाजपाकडून पक्ष निरीक्षक म्हणून केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीता व गुजरात राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This News
error: Content is protected !!