ब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक विशेष

महाराष्ट्रात कुणाचं सरकार? कुणाचं पारडं जड; नवा ओपिनियन पोल आला समोर

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून प्रचारासाठी शेवटचे आठ दिवस शिल्लक आहेत. सर्वच पक्षांमध्ये उमेदवारांच्या प्रचारासाठीची रणनीती आखली जात असताना आता एक नवा ओपिनियन पोल समोर आला आहे.

IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE संस्थेकडून हा सर्व्हे करण्यात आला असून सर्व्हेमध्ये महायुतीचं पारडं जड असल्याचं असल्याचं पाहायला मिळत आहे.

कोणत्या विभागात सर्व्हेनुसार कोण आघाडीवर?

पश्चिम महाराष्ट्र 

एकूण जागा – 70

महायुती – 31 ते 38 

महाविकास आघाडी – 29 ते 32

विदर्भ

एकूण जागा – 62 

महायुती – 32 ते 37

महाविकास आघाडी – 21 ते 26


 

मराठवाडा

एकूण जागा 46