महाराष्ट्र: महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पाडत असून 288 विधानसभा मतदारसंघात आज एकाच टप्प्यात जवळपास 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदार मतदानाचा हक्क बजावत आहेत 4136 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत.
सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून राज्यात 6.61% मतदान पहिल्या दोन तासांत म्हणजे सकाळी 9 वाजेपर्यंत झालं आहे.
पुण्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के मतदान (आकडेवारी सकाळी 9 वाजेपर्यंत)
सौजन्य: VOTER TURNOUT
1. वडगावशेरी – 6.37 टक्के
2. शिवाजीनगर – 5.29 टक्के
3. पुणे कॅन्टोन्मेंट – 5.53 टक्के
4. पर्वती – 6.30 टक्के
5. कोथरुड – 6.50 टक्के
6. कसबापेठ – 7.44 टक्के
7. हडपसर – 4.45 टक्के
8. खडकवासला – 5.44 टक्के
कोणत्या जिल्ह्यात किती मतदान
अहमदनगर – ५.९१ टक्के
अकोला – ६.० टक्के
अमरावती -६.६ टक्के औरंगाबाद-७.५ टक्के
बीड -६.८८ टक्के
भंडारा- ६.२१ टक्के
बुलढाणा- ६.१६ टक्के चंद्रपूर-८.५ टक्के
धुळे -६.७९ टक्के गडचिरोली-१२.३३ टक्के गोंदिया -७.९४ टक्के
हिंगोली -६.४५ टक्के
जळगाव – ५.८५ टक्के
जालना- ७.५१ टक्के कोल्हापूर-७.३८ टक्के
लातूर ५.९१ टक्के,
मुंबई शहर-६.२५ टक्के
मुंबई उपनगर-७.८८ टक्के
नागपूर -६.८६ टक्के,
नांदेड -५.४२ टक्के
नंदुरबार-७.७६ टक्के
नाशिक ६.८९ टक्के,
उस्मानाबाद ४.८५ टक्के
पालघर-७.३० टक्के,
परभणी-६.५९ टक्के
पुणे – ५.५३ टक्के
रायगड – ७.५५ टक्के
रत्नागिरी-९.३० टक्के
सांगली – ६.१४ टक्के
सातारा – ५.१४ टक्के
सिंधुदुर्ग – ८.६१ टक्के
सोलापूर – ५.७,
ठाणे ६.६६ टक्के,
वर्धा – ५.९३ टक्के
वाशिम – ५.३३ टक्के
यवतमाळ – ७.१७ टक्के