VIJAY SHAH CONTROVERSIAL STATEMENT: पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून जम्मू-काश्मीरच्या पहलगामशी ओळख.. ज्याच पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. असाच पर्यटनाचा आनंद पर्यटक 22 एप्रिल ला घेत होते.. आणि अशातच दहशतवाद्यांनी या पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटकांवर भ्याड हल्ला केला.. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला.. अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं.. अनेक मुला- मुलींनी आपले वडील गमावले.. मृत पावलेल्या 27 पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील 6 तर.. तर पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोन पर्यटकही मृत पावले. महिलांच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील 9 दहशतवादी तळ लक्ष करतं जोरदार हल्ला चढवला. यात शेकडो दहशतवादी ठार झाले. या पहलकाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला...कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची या मोहीमेची माहिती जगाला दिली... पण सोफिया कुरैशी यांच्याबाबत मध्य प्रदेशातील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केल्याने देशभर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली..

VIJAY SHAH CONTROVERSIAL STATEMENT: विजय शहा यांचा माफीनामा सुप्रीम कोर्टानं नाकारला

1640 0

VIJAY SHAH CONTROVERSIAL STATEMENT:

पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून जम्मू-काश्मीरच्या पहलगामशी ओळख.. ज्याच पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. असाच पर्यटनाचा आनंद पर्यटक 22 एप्रिल ला घेत होते.. आणि अशातच दहशतवाद्यांनी या पृथ्वीवरील स्वर्गात पर्यटकांवर भ्याड हल्ला केला.. या हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला.. अनेक महिलांचं कुंकू पुसलं गेलं.. अनेक मुला- मुलींनी आपले वडील गमावले.. मृत पावलेल्या 27 पर्यटकांमध्ये महाराष्ट्रातील 6 तर.. तर पुण्यातील कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे हे दोन पर्यटकही मृत पावले. महिलांच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमधील 9 दहशतवादी तळ लक्ष करतं जोरदार हल्ला चढवला. यात शेकडो दहशतवादी ठार झाले. या पहलकाम हल्ल्याचा बदला भारताने घेतला…कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची या मोहीमेची माहिती जगाला दिली… पण सोफिया कुरैशी यांच्याबाबत मध्य प्रदेशातील कॅबिनेट मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केल्याने देशभर त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली.. VIJAY SHAH CONTROVERSIAL STATEMENT

TOP NEWS MARATHI | अनुसूचित जाती-जमाती समितीच्या बैठकीत काय ठरलं? बैठकीनंतर Aaditya Thackeray UNCUT

ऐकलंत हे वक्तव्य होतं.. मध्यप्रदेशातील कॅबिनेट मंत्री आणि भाजपाचे महत्त्वाचे नेते विजय शाह यांचं… भारताच्या कर्नल सोफिया कुरेशी यांचा मध्य प्रदेशातील मंत्री विजय शाह यांनी अपमान केला… त्यानंतर या प्रकरणानंतर त्यांना मोठ्या रोषाला समोर जावं लागलं.. त्यानंतर त्यांनी दोन वेळा माफीही मागितली.. ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी याबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या विजय शाह यांना सुप्रीम कोर्टाने चांगलंच खडसावलं… आणि त्यांचा माफीनामाही ना मंजूर केला… आम्ही याबाबतचा व्हिडिओ व्हिडिओ पाहिला असून संपूर्ण देश ऑपरेशन सिंदूरच कौतुक करत असताना.. आपण जे खालच्या स्तरावरचे विधान केलं हे अत्यंत लाजिरवाण आहे… तुम्ही केलेला विधानामुळे तुम्हाला लाज वाटली पाहिजे असं म्हणत न्यायाधीश सूर्यकांत यांनी मंत्री विजय शाह यांचे कान उपटले…तुम्ही राजकीय नेते आहात…. बोलताना शब्द काळजीपूर्वक वापरा, असे सांगत कोर्टानं त्यांचा माफीनामा स्वीकारला नाही… आता या प्रकरणी मंगळवारी एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे…. 3 सनदी अधिकारी या प्रकरणाची चौकशी करणार आहेत

PUNE BIBWEWADI NEWS | गाडीला धक्का दिल्याच्या रागातून पुण्याच्या बिबवेवाडीत गोळीबार

यात एका महिला अधिकाऱ्यांचा समावेश असेल…. हे तीनही अधिकारी मध्य प्रदेशाच्या बाहेर असतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 28 मे पर्यंत अहवाल सादर करण्यास एसआयटी सांगण्यात आलं.. आता एसआयटीच्या चौकशी अहवालातून नेमकं काय पुढे येतं आणि मंत्री विजय शाह यांच्यावर न्यायालय काय कारवाई करतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे….

BEED VIRAL VIDEO: बीडमध्ये शिवराज दिवटे या तरुणाला मुंडे गॅंगकडून बेदम मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Share This News
error: Content is protected !!