ठळक बातम्याब्रेकिंग न्यूजराजकारणराष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विजय

नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येऊ लागले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विजयी झाले आहेत.

उत्तरप्रदेश मधील गोरखपुर या विधानसभा मतदारसंघातून योगी आदित्यनाथ 1 लाख मतांनी विजयी झाले आहेत.
पाच वर्ष मुख्यमंत्री राहिलेले योगी आदित्यनाथ यांच्यावर पुन्हा उत्तरप्रदेशच्या जनतेनं विश्वास ठेवल्याचं पाहायला मिळत आहे