प्रसिद्ध तबलावादक झाकीर हुसेन यांचं निधन

4227 0

आपल्या तबलावादनाने सर्वांना मंत्रमुग्ध करणारे उस्ताद गेले. संगीत जगतातील अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. तबला मास्टर झाकीर हुसेन यांचं निधन झालं आहे. एक काळ असा होता की, झाकीर हुसेन यांच्या कॉन्सर्टमध्ये वेगळीच गर्दी पाहायला मिळायची.उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं

 

 

Share This News
error: Content is protected !!