Ujjwal Nikam

Ujjwal Nikam : मुंबई उत्तर मध्य मधून भाजपकडून उज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर

411 0

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आपल्या धक्का तंत्राचा वापर करत भाजपने मुंबई उत्तर मध्य मधून ज्येष्ठ वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता भाजपने कट केला आहे. त्यामुळे आता मुंबई उत्तर मध्यचा तिढादेखील आता सुटला आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता वर्षा गायकवाड विरुद्ध उज्वल निकम असा सामना पाहायला मिळणार आहे.

Share This News
error: Content is protected !!