माझ्यावर आरोप करणारी महिला दाऊद गँगशी संबंधित; शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांचा धक्कादायक आरोप

247 0

माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेच्या कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. पैशांसाठी मला तिने ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचे वक्तव्य शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत केलं.

माझं राजकीय आणि वैयक्तिक आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्या महिलेने माझ्यावर आरोप केलेत. ती महिला पाकिस्तानी एजंटच्या मदतीने माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दाऊद गँगसोबत संबंध असून माझ्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊद गँगशी संबंधित असून आदित्य ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने माझं राजकीय करियर संपवण्यासाठी माझ्यावर खोटे आरोप केल्याचे देखील राहुल शेवाळे यावेळी म्हणाले

 

Share This News
error: Content is protected !!