महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आज आठ दिवस पूर्ण झाले असताना आता राज्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली असून आता नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार असून आझाद मैदानात हा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
असं असेल संभाव्य मंत्रिमंडळ
भाजपा
देवेंद्र फडणवीस
चंद्रशेखर बावनकुळे
चंद्रकांत पाटील
सुधीर मुनगंटीवार
पंकजा मुंडे
गिरीश महाजन
माधुरी मिसाळ
गोपीचंद पडळकर
राहुल कुल
नितेश राणे
जयकुमार गोरे
शिंदेंच्या शिवसेनेकडून मंत्रिमंडळात कोणत्या चेहऱ्यांना मिळू शकते संधी?
एकनाथ शिंदे
गुलाबराव पाटील
संजय राठोड
संजय शिरसाट
भरत गोगावले
दीपक केसरकर
उदय सामंत
मंजुळा गावीत
विजय शिवतारे
प्रदीप जैस्वाल
निलेश राणे
अब्दुल सत्तार
अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागण्याची शक्यता?
अजित पवार
दिलीप वळसे पाटील
छगन भुजबळ
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
अदिती तटकरे
इंद्रनील नाईक
सुनील शेळके
सरोज अहिरे
नरहरी झिरवाळ
माणिकराव कोकाटे