मुंडे बहीण-भावांनी माझी जमीन लाटली; प्रवीण महाजन यांच्या पत्नींचा गंभीर आरोप

98 0

परळी तालुक्यातील जमीन  रचून धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या भावंडांनी संगनमताने लाटली असा गंभीर आरोप सारंगी प्रवीण महाजन यांनी बुधवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

प्रवीण महाजन यांच्या नावे असलेली बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यामधील मौजे जिरेवाडी येथील गट नंबर २४० मधील करोडो रुपये किमतीची ३६.५० आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जबरदस्तीने घेतली असल्याचं सारंगी महाजन यांनी म्हटलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!