ब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक विशेष

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची चौथी यादी जाहीर; भोरमधून जाहीर केला उमेदवार

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे.

या यादीत मोर्शीतून देवेंद्र भुयार यांना तर भोर वेल्हा मुळशी मतदार संघातून शंकर मांडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे.

या अगोदर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीला 38 त्यानंतर सात नंतर चार आणि आता पुन्हा दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.