ट्विटर खरेदी करण्यापेक्षा….; आदर पूनावाला यांचा इलॉन मस्क यांना सल्ला

396 0

इलॉन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्याची जगभरात चर्चा आहे. काही या डीलला महाग म्हणत आहेत तर काही अनावश्यक म्हणत आहेत. आता सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांनी याप्रकरणी ट्वीट करत इलॉन मस्क यांना सल्ला दिला आहे.

अदार पूनावाला यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, हॅलो मस्क, तुम्ही अजून ट्विटरची खरेदी पूर्ण केली नसेल, तर भारतात टेस्ला कारच्या हाय क्वॉलिटी लार्ज स्केल मॅन्युफॅक्चरिंगसाठी काही भांडवल गुंतवा. मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही केलेली ही सर्वोत्तम गुंतवणूक असेल.

Share This News
error: Content is protected !!