BREAKING NEWS | पुण्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात; पाच जणांचा मृत्यू तर 27 जण जखमी

421 0

पुण्यातील ताम्हिणी घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात  पाच जणांचा मृत्यू झाला असून 27 जण जखमी झाले आहेत

खासगी बसला अपघात झाला असून या अपघातातील जखमींवर माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.चालकाचे नियंत्रण सुटून बस उलटून झाला अपघात झाला आहे ही बस पुणे येथून महाड तालुक्यातील बिरवाडीकडे निघाली होती. लग्न समारंभासाठी वऱ्हाड बस मधून प्रवास करत होते.

https://topnewshindi.in/chance-of-becoming-mla-minister-from-pune-district/

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ माणगाव पोलीस अपघातस्थळी दाखल झाले आहेत. सोबतचvस्थानिक यंत्रणेकडून मदतकार्य सुरू आहे.

http://youtube.com/post/Ugkx8P1HpSvW1DNEFdQR-W_vFNfclihFoQ9b?si=rx6jgJmLmgogCU0i

ACCIDENT | बारामती-भिगवण रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

 

 

Share This News
error: Content is protected !!