MARATHWADA HEAVY RAIN: यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.

MARATHWADA HEAVY RAIN: तीन हेक्टरपर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा! राज्य सरकारकडून ‘इतक्या’ कोटींचा निधी मंजूर

868 0

MARATHWADA HEAVY RAIN: यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून या

बाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.

अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत व्हावी म्हणून

राज्य शासनाने तातडीने मदत देण्याचा निर्णय घेतला.

Marathwada Heavy Rain | सरकारनं ठरवलं तर त्वरित कर्जमाफी शक्य! Dr. Budhajirao Mulik Interview

यापूर्वी दोन हेक्टरपर्यंत मदत देण्यासाठी मान्यता दिली असून

आता या शेतकऱ्यांना ३ हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठीही विशेष बाब म्हणून

६४८ कोटी १५ लाख ४१ हजार रुपयांच्या निधीच्या वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

HEAVY RAIN : पुन्हा जोरदार पाऊस, पुन्हा रस्त्यांचे झाले ओढे, पुणे तिथे काय उणे… PHOTO

MAHARASHTRA RAIN:22 जिल्ह्यांना रेड-ऑरेंज-यलो अलर्ट!; राज्यातील धरणांच्या पाणी पातळीतही वाढ

Tejas MK1A Production Line HAL Nashik: एचएएलच्या नाशिक सुविधेत तेजस आणि एचटीटी-४० च्या उत्पादन लाईन्सचे उद्घाटन

Share This News
error: Content is protected !!