पुणे: राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर सातत्याने शरद पवार यांनी रिटायर व्हावं आणि नव्या पलीकडे नेतृत्व सोपा व असे मागणी होत असतानाच आता शरद पवार यांचे वर्गमित्र आणि प्रसिद्ध उद्योजक सायरस पुनावाला यांनी देखील एक मोठं विधान केलं आहे.
पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत असताना शरद पवार यांना दोन वेळा पंतप्रधान पदाची संधी आली होती. मात्र त्यांनी ती घालवली असं म्हणत खेद देखील व्यक्त केला. बोलतानाच आता शरद पवार यांचा वय झालंय त्यामुळे त्यांनी आता रिटायर व्हावं असं म्हटलं आहे.