PARLIAMENT HOUSE दिल्ली: राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली असून संसद परिसरात धक्काबुक्की जाण्याचे घटना समोर आले
असून यामध्ये भाजपाचे खासदार प्रताप सारंगी जखमी झाले आहेत.
राहुल गांधी यांनी आपल्याला ढकलून दिलाचा आरोप प्रताप सारंगी यांनी केला आहे
त्यामुळे संसद परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय