दुःखद बातमी; माजी आमदार विनायक निम्हण यांचे निधन

1584 0

पुणे : माजी आमदार विनायक निम्हण यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले आमदार विनायक निम्हण हे शिवसेना विभागप्रमुख आमदार अशा विविध पदांवर यांनी काम केले. माजी मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आज दुपारी अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला यामध्ये अचानक निधन झाले आहे.

Share This News

Related Post

जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सायकल फेरीला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Posted by - January 7, 2023 0
पुणे : पुण्यात होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेबाबत नागरिकांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने पुणे महापालिका सायकल क्लबतर्फे सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले.…

अखेर शिंदे आणि ठाकरेंमध्ये दिलजमाई! सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Posted by - October 6, 2022 0
जुन्नर : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात चर्चेचा विषय व दसरा मेळाव्याची चालु असलेली राजकिय फटकेबाजी आणि शिंदे विरुद्ध ठाकरे असा…

#CYBER CRIME : कोणतेही नवीन AAP डाउनलोड करताना सावधान; सायबर चोरट्यांचा नवा फंडा; AAP डाउनलोड करताच ….

Posted by - March 22, 2023 0
सायबर क्राईम : ऑनलाईन फसवणुकीनंतर आता अॅपच्या माध्यमातून फसवणूक करण्याचे नवे फंडे गुन्हेगारांनी शोधून काढले आहेत. मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या…
Jagdish Mulik

सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टी धारकांना मिळणार मोफत घर

Posted by - December 7, 2023 0
पुणे, 7 : डिसेंबर रस्ता रुंदीकरणामुळे विस्थापित झालेल्या सिद्धार्थ नगर येथील झोपडपट्टीधारकांना मोफत घर देण्याचे आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाचे कार्यासन…

‘असा बदलला भारत’मधून उलगडणार भारताचे अंतरंग

Posted by - October 30, 2022 0
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित होऊ घातलेल्या महाग्रंथातून भारताचे अंतरंग उलगणार आहेत. ‘असा बदलला भारत : पारतंत्र्यातून…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *