अखेर पोलीस महासंचालकपदाची माळ रश्मी शुक्लांच्या गळ्यात; ठरल्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक

2118 0

राज्याच्या पोलिस महासंचालक पदी अखेर रश्मी शुक्ला यांची निवड झाली आहे.

राज्याचे माजी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची निवृत्तीनंतर  शुक्ला यांचं नाव पोलीस महासंचालक पदासाठी चर्चेत आला होता.

मात्र तात्पुरता कार्यभार हा मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडे सोपवण्यात आला होता त्यानंतर आता अपेक्षा प्रमाणे रश्मी शुक्ला यांच्या गळ्यात पोलीस महासंचालक पदाची माळ पडली आहे.

Share This News
error: Content is protected !!