Rahul Gandhi

अखेर दहा वर्षांनी लोकसभेला मिळणार विरोधी पक्ष नेता! काँग्रेस नेते राहुल गांधींची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी

1606 0

राजधानी नवी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली असून काँग्रेस नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांची लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड आली असल्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केली आहे.

https://x.com/ANI/status/1805631431076724857?s=19

2014 आणि 2019 मध्ये संख्याबळाच्या अभावामुळे लोकसभेला विरोधी पक्ष नेता मिळाला नव्हता राज्यसभेमध्ये काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष असणारे मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्ष नेते होते मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत 290 जागांवर इंडिया आघाडीला विजय मिळाला असून आता राहुल गांधी हे देशाचे लोकसभेचे नव्हे विरोधी पक्ष नेते असणार आहे.

 

 

 

Share This News
error: Content is protected !!