प्रशिक्षणार्थी वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर चे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधात पुणे पोलिसात कामात अडथळा आणल्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आले असून पोलिसांनी अर्जाची चौकशी सुरू केली आहे…
जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार दिलीप आकडे यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोन पाणी तक्रार अर्ज केला असून पुणे पोलिसांकडून सध्या या अर्जाची चौकशी सुरू करण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे. प्रशिक्षणार्थी आहेस म्हणून पूजा खेडकर यांची पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात बदली झाली होती त्यावेळी त्या स्वतंत्र केबिन शिपाई तसेच खाजगी गाडीवर अंबर दिवा लावल्याने वादग्रस्त ठरल्या.