नेपाळमध्ये विमानाचा अपघात; 32 जणांचा मृत्यू

631 0

नेपाळमध्ये एक भीषण विमान अपघात घडला आहे. या अपघातात आतापर्यंत ३२ प्रवासांच्या मृत्यूची माहिती समोर येत आहे.

नेपाळमध्ये आज मोठी विमान दुर्घटना झाली आहे. ७२ प्रवाशांचा समावेश असलेले विमान धावपट्टीवर कोसळून मोठा अपघात झाला आहे. पोखरा येथील यति एअरलाइन्सच्या विमान अपघातातील ३२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

एअरक्राफ्टच्या या अपघाताच्या चौकशीसाठी नेपाळ सरकारने 5 सदस्यीय आयोग स्थापन केला होता. या आयोगाकडे अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासह अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शिफारशी करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यात 4 भारतीयांचाही समावेश होता. नेपाळ लष्कराच्या शोध व बचाव पथकाला मुस्तांगच्या सॅनोसव्हेयर भागातील डोंगराळ भागात विमानाचे अवशेष आढळले होते. हे विमान 43 वर्षे जुने होते.

Share This News
error: Content is protected !!