ठाण्यात भाजपची विजयी हॅट्रीक; निरंजन डावखरे विजयी Posted on July 1, 2024 at 8:25 PM by newsmar 3088 0 विधानपरिषदेसाठी झालेल्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे हे विजयी झाले आहेत. डावखरे यांनी काँग्रेस उमेदवार रमेश कीर यांचा पराभव केला आहे. Share This News