NCP SURAJ CHAVHAN: लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (SUNIL TATKARE) यांच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

NCP SURAJ CHAVHAN: हे वागणं बरं नव्हं! राष्ट्रवादीच्या सुरज चव्हाणांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण

246 0

NCP SURAJ CHAVHAN: लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (SUNIL TATKARE)

यांच्या पत्रकार परिषदेत मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.

VIDEO NEWS: लातूरमध्ये सुनील तटकरेंच्या पत्रकार परिषदेत राडा

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा रम्मी खेळतानाचा व्हिडीओ

आमदार रोहित पवारांनी ट्विट केल्यानंतर

राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटले

SHIRDI CRIME: साईनगरी बनली गुन्हेनगरी! आधी खून मग बर्थडे पार्टी; शिर्डीत अल्पवयीन टोळक्याचा राडा

याच पार्श्वभूमीवर छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर

पत्ते फेकल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण (NCP SURAJ CHAVHAN) यांनी छावा संघटनेच्या

विजय घाटगे पाटील यांच्यासह छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली.

 

Share This News
error: Content is protected !!