नवी दिल्ली : वृत्तसंस्था – टीम इंडियाला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) हा आगामी टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर पडला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी ही माहिती दिली आहे. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळवला जाणार आहे.
काय म्हणाले जय शहा?
शमीवर शस्त्रक्रिया झाली, तो भारतात परतला आहे. बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी शमीचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे, असं जय शहा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मोहम्मद शमी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळणार नाही, हे आता स्पष्ट झालं आहे. बांगलादेशविरुद्धची मालिका ही सप्टेंबर 2024 मध्ये खेळवली जाणार आहे.
जखमी असताना वनडे वर्ल्ड कप खेळला
वनडे वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीला घोट्याचा त्रास होत होता. वर्ल्ड कपपासून शमीला यासाठी उपचारांची गरज होती. मात्र, त्याने देशासाठी खेळायला प्राधान्य दिलं. मोहम्मद शमी घोट्याच्या समस्येवर उपचारासाठी मुंबईतील ‘स्पोर्ट्स ऑर्थोपेडिक’चा सल्ला घेत होता.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
CAA : केंद्र सरकारकडून CAA कायद्याची अधिसूचना जारी
Pune Metro : वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्गिकेला राज्य शासनाची मान्यता
High Court : आता शैक्षणिक प्रमाणपत्रांवर आईचंही नाव बंधनकारक; हायकोर्टाचा मोठा निर्णय
Mahayuti Seat Sharing : ‘…तरच जागा मागा’, अमित शाहांनी शिंदे-पवारांना स्पष्टपणे सांगितलं
Lok Sabha Elections : MIM राज्यात लोकसभेच्या ‘एवढ्या’ जागा लढवणार; जलील यांनी केली मोठी घोषणा
Baramati Loksabha : शिवतारे पराभवाचा वचपा काढणार? विजय शिवतारे यांनी थोपटले दंड
Mumbai Coastal Road : मुंबईतील कोस्टल रोड अखेर खुला!
ST bus Accident : जळगावमध्ये एसटी बसचा भीषण अपघात
Electoral Bonds : इलेक्ट्रोल बॉन्डची माहिती 24 तासांत जाहीर करा; सुप्रीम कोर्टाचे स्टेट बँकेला आदेश
Sharad Pawar : निलेश लंकेंच्या पक्षप्रवेशावर शरद पवारांनी दिले ‘हे’ स्पष्टीकरण
Maratha Reservation : जालन्यात मध्यरात्री पोलीस आणि मराठा आंदोलकांमध्ये जोरदार राडा
Accident News : देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला; 6 जणांचा मृत्यू
Nagpur News : खळबळजनक ! नागपूरमध्ये मांजर चावल्याने 11 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Chandrapur News : धक्कादायक ! 41 पोलीस जवानांना पोलीस कॅन्टीनमधील जेवणातून विषबाधा