PUNE MNS PROTEST ‘पुणे महानगरपालिकेत मनसे कार्यकर्ते आणि आयुक्त भिडले’; मनसैनिकांवर गुन्हा दाखल

1075 0

PUNE MNS PROTEST पुणे महानगरपालिकेच्या (PMC) तक्रारीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अ‍ॅड. किशोर शिंदे आणि अन्य मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात 132 BNSS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PUNE MNS PROTEST ON NAVALKISHOR RAM PMC | पुण्यात मनसैनिकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

PMC कार्यालयात झालेल्या एका वादग्रस्त घटनेनंतर ही अधिकृत तक्रार पोलिसांकडे देण्यात आली होती.

NCSL Boston 2025 : अमेरिकेतील बोस्टन येथील नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लिजिस्लेटर्स २०२५ मध्ये भारतातील २४ राज्यातून १३० आमदारांचा सहभाग

PMC च्या तक्रारीनुसार, सदर पदाधिकाऱ्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या अधिकृत कामात अडथळा निर्माण केला होता. यामुळे पुणे पोलिसांनी तातडीने भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita – BNSS) च्या 132व्या कलमाखाली कारवाई केली आहे.

NCSL Boston 2025 : अमेरिकेतील बोस्टन येथील नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लिजिस्लेटर्स २०२५ मध्ये भारतातील २४ राज्यातून १३० आमदारांचा सहभाग

काय आहे 132 BNSS?

132 BNSS हे कलम सरकारी अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या अधिकृत कर्तव्यात अडथळा आणल्यास लागू होते. यामध्ये जाणूनबुजून, कायदेशीर आदेशाला विरोध करून किंवा कामात विघ्न आणल्यास आरोपीविरुद्ध तीन वर्षांपर्यंत कारावास, दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते.

Yugendra Pawar Engagement: युगेंद्र पवार आणि तनिष्का कुलकर्णी यांचा साखरपुडा संपन्न

PMC कडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपशीलवार तपास सुरू आहे. मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी या कारवाईवर नाराजी व्यक्त केली असून, पक्षाकडून लवकरच अधिकृत भूमिका स्पष्ट केली जाण्याची शक्यता आहे.

PUNE NEWS: पुण्यातील उंड्री हादरलं! मित्राच्या खुनाची माहिती पोलिसांना देणाराच निघाला खुनी

Share This News
error: Content is protected !!