भाजपा राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांना मातृशोक

887 0

भाजपाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून विनोद तावडे यांच्या मातोश्री राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांच्या मातोश्री विजया श्रीधर तावडे यांचं निधन झालं आहे. त्या 85 वर्षाच्या होत्या.

भाजपकडून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचं भाजपकडून राज्यभरात आयोजन केलं आहे. आज पुण्यात विनोद तावडे हे सावरकर यात्रेत सहभागी होते. सावरकर यात्रेचा समारोपाच्या वेळी तावडे हजर होते. त्याचवेळी आई विजया तावडे यांच्या निधनाची बातमी आली. आईच्या निधनाची बातमी कळताच विनोद तावडे हे तातडीने मुंबईकडे रवाना झाले आहे.

Share This News
error: Content is protected !!