MARUTI CHITAMPALLI: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली (MARUTI CHITAMPALLI) यांचे निधन झाले आहे. त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

MARUTI CHITAMPALLI: ‘अरण्यऋषी’ काळाच्या पडद्याआड ! वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं निधन

2687 0

MARUTI CHITAMPALLI: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षिशास्त्रज्ञ आणि वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली (MARUTI CHITAMPALLI) यांचे निधन झाले आहे.

त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.

नॉर्थकोट टेक्निकल हायस्कूलमधून शालेय शिक्षण आणि दयानंद महाविद्यालयातून उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

‘अरण्यऋषी’ काळाच्या पडद्याआड ! वन्यजीव अभ्यासक पद्मश्री मारुती चितमपल्ली यांचं निधन

त्यानंतर पुढील व्यावसायिक शिक्षण त्यांनी स्टेट फॉरेस्ट कॉलेज, कोईमतूर आणि बंगळुरू, दिल्ली, कान्हा राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश), डेहराडून येथील संस्थामधून घेतले.

त्याचबरोबर त्यांनी संस्कृत, जर्मन आणि रशियन भाषांचाही अभ्यास केला आहे. राज्य सरकारच्या वन विभागात 30 वर्ष त्यांनी नोकरी केली. या कार्यकाळात ते मेळघात व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक देखील होते.

या प्रकल्पासह कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य यांच्या विकासात त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे.

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी : महिंद्राच्या थारला तोडीस तोड मारुतीची JIMNY लॉन्च

पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन , रातवा, मृगपक्षिशास्त्र, घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप, आनंददायी बगळे, निळावंती ,

पक्षिकोश चैत्रपालवी, केशराचा पाऊस, चकवाचांदण : एक वनोपनिषद, चित्रग्रीव, जंगलाची दुनिया, An Introduction to Mrigpakshishastra of Hansdev, नवेगावबांधचे दिवस ही चितमपल्ली यांची महत्त्वाची पुस्तकं आहेत.

WAQF BILL PASS IN LOKSABHA 13 तासांच्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर 

NCP VARDHAPANDIN CHHAGAN BHUJBAL: वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला छगन भुजबळांची अनुपस्थिती; अजित पवार म्हणाले…

CHHAGAN BHUJBAL MINISTER| मी छगन चंद्रभागा चंद्रकांत भुजबळ…; छगन भुजबळ यांनी घेतली मंत्री पदाची शपथ

Share This News
error: Content is protected !!