Manoj Jarange

आचारसंहिता लागेपर्यंत मागण्या मान्य करा अन्यथा…; नारायणगडावरून मनोज

86 0

बीड: आज नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पाडला यावेळी मनोज जरांगे पाटलांनी आचारसंहितेपर्यंत आमच्या मागण्या मान्य करा अन्यथा उलथवून टाकीन अशी प्रतिक्रिया देत राज्य सरकारला इशारा दिला आहे

यावेळी पुढं बोलताना जरंगे पाटील खोटं बोलत नाही. अर्ध्याच्यावर लोकं सरकारी दवाखान्यात जातील. नजर जाईल एवढे लोकं येतील असं खरंच वाटलं नव्हतं. मी मीडियाला कधीच विनंती केली नाही. पण आता करतो. चारही बाजूला कॅमेरे फिरवा. तुम्ही फ्रेम दिले असले तरी एकदा मात्र हा जनसमुदाय राज्याला दिसू द्या. कानाकोपऱ्यातील बांधव दिसू द्या. एकदा दाखवाच. नुसती गर्दी पाहूनच त्यांचा कार्यक्रम होईल, असं जरांगे म्हणाले.

Share This News
error: Content is protected !!