https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2025/05/Screenshot-2025-05-06-205515-e1746545166284.png

Local body elections: महापालिका निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्या ; सुप्रीम कोर्टाचे आदेश

2388 0

मुंबई : गेल्या काही वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था Local body elections अर्थात महापालिकेच्या निवडणुका पुढील चार महिन्यांच्या आत घ्या,

असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार व निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात सप्टेंबरमध्ये महापालिका निवडणूक Local body elections घेतली जाणार आहे.

SUPREME COURT DECISION ON LOCAL BODY ELECTIONS |सर्वोच्च न्यायालयानं फडणवीस सरकारला काय दिले आदेश ?

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आता ओबीसींना २०२२ पूर्वी असलेले आरक्षण कायम ठेवून पुढील चार महिन्यांच्या आत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहे.

काही महापालिकांमध्ये गेल्या ५ वर्षांपासून निवडणूक झाली नसल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

आता निवडणुकीला विलंब करू नका, पुढील चार महिन्यांच्या आत अधिसूचना जारी करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले.

काही याचिकांमधून बाठिया आयोगाच्या अहवालाला आव्हान देण्यात आले आहे.

या याचिकांच्या निकालावर ही निवडणूक अधीन असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

ओबीसी आरक्षणाची जी स्थिती १९९४ ते २०२२ दरम्यान होती,

त्यानुसारच या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असल्याची माहिती वकील सिद्धार्थ शिंदे यांनी दिली.

BEED NEWS:गावगुंडांनी शेतात डुक्कर आणि शेळ्या सोडल्याचा आरोप;बीडमधील संतप्त गावकऱ्यांचा आक्रोश

HOUSE OF ARREST शो बंद करा ; राज्य महिला आयोगाचे पोलिसांना पत्र

MAHADEO JANKAR MEET RAHUL GANDHI: महादेव जानकर काँग्रेस सोबत जाणार ? दिल्लीत राहुल गांधींची घेतली भेट

अश्लील भाषा, कंटेंट, आणि इंटीमेट पोझ; वादाच्या भोवऱ्यात अडकलेला HOUSE ARREST SHOW नेमका काय ?

HARSHWARDHAN PATIL BROTHER VIRAL VIDEO| हर्षवर्धन पाटलांच्या चुलत भावाकडून डॉक्टरांना मारहाण

PRAKASH AMBEDKAR ON PAHALGAM l युद्धासाठी सैन्य तयार ; सरकारनेच कच खायला नको

NARENDRA MODI: गांधीजींच्या ‘वैष्णव जन’ या आवडत्या गाण्यामुळे जग एकत्र आले;वेव्हज 2025″ परिषदेचे थाटात उद्घाटन

SANJAY RAUT ON BJP: भाजपसोबत राहून एकनाथ शिंदे, अजित पवार मुख्यमंत्री होणार नाहीत

NARENDRA MODI: गांधीजींच्या ‘वैष्णव जन’ या आवडत्या गाण्यामुळे जग एकत्र आले;वेव्हज 2025″ परिषदेचे थाटात उद्घाटन

DEVEN BHARATI: देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त

New Crop Insurance Policy: शेतकऱ्यांसाठी नवी पीकविमा योजना;राज्य मंत्रिमंडळ निर्णय

मुंबईतील ईडी कार्यालयाला भीषण आग, असंख्य फायली भस्मसात

CHANDRAKANT PATIL: चांदणी चौकातील आपघातातील जखमींसाठी चंद्रकांत पाटील सरसावले 

 

Share This News
error: Content is protected !!