मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्वाचे निर्णय (Video)

281 0

मुंबई : आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आले. आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की , थेट लोकांशी संबंध आहे अशा लोकहिताचे योजनांचे निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत .   

१. पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय

२. राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान” राबविण्यात येणार.
(नगर विकास विभाग)

३. केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार
(नगर विकास विभाग)

४. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवडणूक थेट पद्धतीने घेणार
(नगर विकास विभाग)

५. राज्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंचाची ग्रामपंचायतीमधून थेट निवडणूक घेणार. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्ये सुधारणा.
(ग्रामविकास विभाग)

६. अध्यक्ष, उपाध्यक्ष कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविणार

Share This News

Related Post

तेलुगू अभिनेता विश्वक सेनला टीव्ही अँकर स्टुडिओतून बाहेर जाण्यास सांगते तेंव्हा, व्हिडिओ व्हायरल

Posted by - May 3, 2022 0
हैदराबाद- न्यूज चॅनलवर डिबेट चालू असताना अनेक प्रवक्ते किंवा प्रतिनिधी आपली मर्यादा ओलांडताना आपण अनेकदा पहिले आहे. अगदी एकमेकांच्या कानशिलात…

हे सरकार टिकू दे ! पिंपरीत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांची गणरायाचरणी प्रार्थना… पाहा

Posted by - September 7, 2022 0
पिंपरी-चिंचवड : ‘न्यायालयाच्या निर्णयाबाबत भाष्य करणं योग्य होणार नाही पण जनतेच्या सेवेसाठी असलेलं हे सरकार टिकू दे,’ अशी गणपती चरणी…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते वानवडी येथील “वानवडी जनरल हॉस्पिटल”चे लोकार्पण

Posted by - March 13, 2022 0
उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आज पुणे शहराच्या दौऱ्यावर असून तब्बल 31 विकासकामांचं लोकार्पण तसेच भूमिपूजन अजित पवार…
Car Fire

Nagpur : नागपूरमध्ये भर रस्त्यात कारने घेतला पेट (Video)

Posted by - May 12, 2023 0
नागपूर : नागपूरमध्ये आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आहे. नागपुरच्या रामदासपेठ सेंट्रल बाजार रोडवर असलेल्या क्रीम्स हॉस्पिटलसमोर आज सकाळी…
Pune Fight Video

Pune Fight Video : पुणे रेल्वे स्टेशनवर दोघांची फ्री स्टाईल हाणामारी

Posted by - August 5, 2023 0
पुणे : पुण्यामध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण (Pune Fight Video) झाला आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील (Pune Fight Video)…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *