BREAKING NEWS: पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टरचा अपघात;

208 0

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली असून पुण्यातील कोंढावले गावाजवळ हेलिकॉप्टर कोसळलं आहे यामध्ये 4 प्रवासी होते यापैकी 2 जणांची प्रकृती चिंताजनक आहेअशी माहिती घटनास्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे

 

पुणे जिल्ह्यातील पौड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोंडावळे या ठिकाणी दुपारी 2:45 वाजता ग्लोबल हेक्ट्रा कंपनीचं AW 139 हे हेलिकॉप्टर कोसळले आहे.

यामध्ये आनंद कॅप्टन जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!