sharad pawar

राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार; शरद पवारांची मोठी घोषणा

651 0

मुंबई: राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याची मोठी घोषणा शरद पवार यांनी केले असून लोक माझे सांगाती पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवारांनी ही घोषणा केली

Share This News
error: Content is protected !!