वाहन चालकांसाठी खुशखबर! पेट्रोल डिझेलच्या किमतींत घसरण, वाचा घ्या तुमच्या शहरातील किंमत काय ?
वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशात महागाई वाढलेली असताना आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अनेक जिल्ह्यांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये घट झाली आहे. तर काही जिल्ह्यांमधील किंमतीत किरकोळ वाढ झाली आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत ?
पेट्रोल (प्रति लिटर) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १०४.४४ ९०.९६
अकोला १०४.१६ ९०.७२
अमरावती १०४.७४ ९१.२८
औरंगाबाद १०५.२६ ९१.७५
भंडारा १०५.०२ ९१.५५
बीड १०४.४३ ९०.९५
बुलढाणा १०५.३२ ९१.८४
चंद्रपूर १०४.४६ ९१.०२
धुळे १०४.४५ ९०.९८
गडचिरोली १०४.९४ ९१.४८
गोंदिया १०५.४४ ९१.९५
हिंगोली १०५.१० ९१.६३
जळगाव १०५.१४ ९१.६४
जालना १०५.६३ ९२.१०
कोल्हापूर १०४.६७ ९१.२१
लातूर. १०५.३६ ९१.८६
मुंबई शहर १०३.४४ ८९.९७
नागपूर १०३.९९ ९०.५५
नांदेड. १०६.१३ ९२.६२
नंदुरबार. १०४.७५ ९१.२७
नाशिक १०४.३४ ९०.८६
उस्मानाबाद १०५.१२ ९१.६३
पालघर १०३.६९ ९०.२०
परभणी १०५.९४ ९२.४२
पुणे १०४.५३ ९१.०४
रायगड १०४.७८ ९१.२६
रत्नागिरी १०५.६१ ९२.११
सांगली १०४.४२ ९०.९७
सातारा १०४.७० ९१.२३
सिंधुदुर्ग १०५.९२ ९२.४१
सोलापूर १०४.८३ ९१.३६
ठाणे १०४.३१ ९०.८०
वर्धा १०४.७४ ९१.२८
वाशिम १०४.६८ ९०.८०
यवतमाळ १०५.२२ ९१.७३
आज राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये इंधनाच्या किंमतीत घसरण झाली आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये थोडीशी वाढ डिझेलच्या किमतीत झाली आहे. मात्र सध्या राज्यभरात इलेक्ट्रॉनिक वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत काहीशी घट होताना दिसून येत आहेत. इलेक्ट्रॉनिक वाहनांमुळे पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींचा फारसा परिणाम वाहन चालकांवर होत नाही. यामुळे आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी देखील अनेक जिल्ह्यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स गाड्यांची खरेदी केली जात आहे. स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर वाहन विक्री तेजीत आहे.