GAUTAM GAIKWAD SINGHGAD FORT: सिंहगडावरून गायब झालेला तरुण अखेर सापडला

73 0

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून (SINHGAD FORT) गायब झालेला तरुण अखेर पाच दिवसांनी सापडला असून गौतम गायकवाड (GAUTAM GAIKWAD) असं या तरुणाचं नाव आहे.

 

मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटणचा असलेला आणि सध्या हैदराबाद मध्ये असलेला गौतम आपल्या मित्रांसोबत किल्ले सिंहगडावर आला होता. सिंहगड किल्ल्यावर असताना लघुशंका करून येतो असं सांगून तो मित्रांपासून दूर गेला. खूप वेळ गौतम न आल्यानं त्याच्या मित्रांनी शोधाशोध सुरू केली. मात्र गौतम च शोध न लागल्याने 100 क्रमांकावर कॉल करत पोलिसांशी संपर्क साधला.

अखेर पाच दिवसांनी आता गौतमचा शोध लागला असून गौतम सापडल्याची खात्री करण्यासाठी आम्ही आमचा पथक पाठवला आहे असे माहिती हवेली पोलिसांनी दिली आहे.

Share This News
error: Content is protected !!