डॉ.पै.तानाजी भाऊ जाधव( टायगर ग्रुप राष्ट्रीय अध्यक्ष) यांच्या वाढदिवसानिमित्त व गौरक्षक पै.उमेश भाऊ पोखरकर (टायगर ग्रुप मराठवाडा अध्यक्ष) यांच्या मार्गदर्शनाखाली विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय,लातूर येथे रूग्णांना व रुग्णांच्या नातेवाईकांना अन्नदान व केळी वाटप करण्यात आले त्यावेळी उपस्थित शेखर भैय्या शेल्हाळकर, प्रदीप भैय्या पाटील,गोविंद पवार,गणेश जाधव, नाना शेख, अनिकेत बरूरे,महादेव मामडगे,ऋषी नरारे आदी…
