ब्रेकिंग न्यूजविधानसभा निवडणूक विशेष

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची 4 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये फलटण विधानसभा मतदार संघातून सचिन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गेवराईतून विजयसिंह पंडित, निफाडमधून दिलीपकाका बनकर, पारनेरमधून काशिनाथ दाते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

या अगोदर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुरुवातीला 45 नंतर 7, आज चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.