विधानसभेसाठी उद्धव ठाकरेंची ‘इतक्या’ उमेदवारांची यादी तयार; अंबादास दानवे यांनी दिली ही महत्त्वाची माहिती

139 0

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडी तयारी असतानाच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 60 उमेदवारांची यादी तयार झाली असल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली आहे

Share This News
error: Content is protected !!