PUNE HIJWADI FIRE NEWS | पुण्यातील हिंजवडी परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हल्सला आग; 4 प्रवाशांचा मृत्यू

639 0

पुण्यातील हिंजवडी परिसरात एका ट्रॅव्हल्सला अचानक आग लागून चार प्रवाशांचा होरपळून मृत्यू झालाय

हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज १ रोडवर, व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बस ला अचानक आग लागली होती.

सदर आगीत टेम्पो मधील एकूण 12 प्रवासी पैकी 04 प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. सदर जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचार कामी पाठविण्यात आले आहे.

Share This News
error: Content is protected !!