राज्यसभा निवडणुकीसाठी मतदानाला आता सुरुवात झाली असून ठेपले आहे. एका एका आमदाराचे मतदान प्रत्येक पक्षाला अत्यंत गरजेचं झालं आहे.
इम्तियाज जलील यांनी ट्वीट करत एमआयएम महाविकास आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले आहे. “भाजपाचा पराभव करण्यासाठी एमआयएमने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
To defeat BJP, our party @aimim_national has decided to vote for Maha Vikas Aghadi (MVA) in the Rajya Sabha elections in Maharashtra. Our political/ideological differences however will continue with @ShivSena which is a partner in MVA along with @INCIndia and @Maha_speaks_ncp.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) June 9, 2022
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सहभागी असणाऱ्या शिवसेनेसोबत आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद कायम राहतील,” असं इम्तियाज जलील यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
Our 2 AIMIM Maharashtra MLAs have been asked to vote for @INCIndia candidate @ShayarImran for Rajya Sabha seat. We extend our best wishes to him! @asadowaisi
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) June 9, 2022