BREAKING NEWS: अखेर नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांचं उपोषण मागे
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीतून एक मोठी बातमी समोर आली असून नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलाय.
सगेसोयरे आणि ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी म्हणून जरांगे पाटील हे आक्रमक झाले असून मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतून पुन्हा एकदा उपोषणाची हाक दिली होती.
