Faltan Doctor Death: फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक मार्फत करण्यात येणार आहे. तुझ्याकडेच गांभीर्य आणि संवेदनशीलच्या लक्षात घेऊन याचे पोलीस (Faltan Doctor Death) महासंचालक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. संपूर्ण तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाकडून केला जाणारा असून निपक्ष आणि सखोल चौकशी करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले आहेत.
Pimpri-Chinchwad Police Recruitment 2025: पुण्यात पोलिस शिपाय भरतीची सुवर्णसंधी!
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेल्या आत्महत्या नंतर खळखळ उडाली आहे. या महिला डॉक्टरने नक्की आत्महत्या केली की हा कोण आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही हाच तपास करण्यासाठी (Faltan Doctor Death) या विशेष पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉक्टर महिलेने आपल्यावर वरिष्ठांचा आणि पोलिसांचा दबाव असल्याचा नमूद केला होता विरोधकांकडून भाजपचे माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांच्या बियर सहाय्यकांसह पोलीस उपनिरीक्षक गोपाळ मदने यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत आत्महत्या पूर्वी चिठ्ठी डॉक्टर महिलेने पोलीस उपनिरीक्षक गोपाळ पत्नी यांच्यावर चार वेळा बलात्कार केल्याचा मंदिरा आरोप देखील केला आहे.
AJIT PAWAR ON FARMER LONE RELIEF: शेतकरी कर्जमाफीवरून अजित पवारांचं मोठं वक्तव्य
या घटनेबद्दल विविध स्तरांतून आपापली मतं मांडण्यात येत आहेत. काही लोक मृत महिलेच्या बाजूने आपले विचार मांडत आहेत तर काही मात्र पीएसआय बदने व माझे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर (Faltan Doctor Death) यांच्या बाजूने आपले विचार मांडताना दिसत आहेत. मृतदेहाचा शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी आपल्यावर रुग्णालयातील वरिष्ठांकडून तसेच पोलीस हांकडून दबाव आणला जात असल्याची तक्रारही नोंदवली आहे या सर्व गंभीर आरोपांच्या पार्श्वभूमीवर पिढीतेला न्याय मिळवून देण्यासाठी एसआयटी कडे तपासवण्याची मागणी विरोधकांकडून वारंवार करण्यात येत होती. आणि आता अखेर मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.