ठरलं! धनंजय मुंडे आज राजीनामा देणार; देवगिरीवर मध्यरात्रीच्या ‘त्या’ बैठकीची INSIDE STORY

786 0

संतोष देशमुखांचे हे फोटो समोर आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात 2 तास चर्चा झाल्याची माहिती मिळत असून मुख्यमंत्री फडणवीस यांची देवगिरीवर अजित पवार, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी धनंजय मुंडेंना  तातडीने राजीनामा देण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

Share This News
error: Content is protected !!