आयएस पूजा खेडकर यांच्या कारनाम्यातील ‘ती’ कार जप्त

245 0

वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकर यांची संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली असून पुणे पोलिसांनी अखेर पूजा खेडकर यांची खाजगी ऑडी कार जप्त केली आहे

पूजा खेडकर यांच्या बंगल्यावरून काल रात्री ऑडी वाहतूक पोलिसांनी ही कार जप्त केली.

मिळालेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर यांनी वापरलेली ऑडी गाडी पोलिसांनी (Police) ताब्यात घेतली असून चतुर्श्रुंगी पोलिस चौकी येथे तिला बॅरिकेटिंग करून ठेवण्यात आलं आहे. पूजा खेडकर यांनी याच गाडीला अंबरदिव्यासह महाराष्ट्र शासन अशी पाटी लावली होती. हा प्रकार समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना कागदपत्रांसह गाडी घेऊन पोलीस स्टेशनला हजर होण्याचं समन्स दिलं होतं.

Share This News
error: Content is protected !!