INDAPUR CRIME NEWS इंदापूर (INDAPUR)तालुक्यातील निमगाव केतकी गावात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली झाल्याची घटना घडली आहे.
या प्रकरणी तब्बल 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय
दोन गटांमध्ये वेगवेगळ्या कारणावरून झालेल्या मारामारी प्रकरणी दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
एका गटातील 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
तर दुसऱ्या गटातील 6 जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत
या मारामारी प्रकरणी दोन्ही गटातील 11 जणांवर इंदापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत
पुढील तपास पोलीस हवालदार बिडवे आणि सहा पोलीस फौजदार माने करीत आहेत