Chandrashekhar Azad Ravan

Chandrashekhar Azad Ravan : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद रावण यांच्यावर जीवघेणा हल्ला

686 0

लखनऊ : भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या (Chandrashekhar Azad Ravan) गाडीवर गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे . उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथे त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. चंद्रशेखर आझाद (Chandrashekhar Azad Ravan) त्यांच्या गाडीने जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला आहे. चंद्रशेखर आझाद यांच्या कमरेला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Pune Accident: भरधाव टँकरची दुचाकीला जोरदार धडक; मुलीच्या डोळ्यांदेखत आईने सोडला जीव

आझाद यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून,त्यांच्यावर उपचार चालू आहेत. या घटनेने संपूर्ण देशात मोठी खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर आझाद यांचा संपूर्ण भारतात मोठा चाहता वर्ग आहे. आझाद हे कार्यक्रमासाठी जाण्यासाठी ड्रायव्हरच्या बाजूला फ्रंटसीटवर बसले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला असून ते थोडक्यात बचावल्याची माहिती समोर येत आहे . परंतु त्यांच्या कमरेला गोळी लागली आहे. तसेच गोळीबारामुळे त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत.

Aaditya Thackeray : सेनाभवनासमोर भरधाव बाईक स्वाराची आदित्य ठाकरेंच्या गाडीला धडक

ही कार्यक्रमासाठी जात होते. ते ड्रायव्हरच्या बाजूला फ्रंटसीटवर बसले होते. यावेळी त्यांच्यावर (Chandrashekhar Azad Ravan) हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. पण त्यांच्या कंबरेला गोळी लागली आहे. तसेच गाडीच्या काचा फुटल्या आहेत. गाडीच्या फ्रंटसीटला गोळीमुळे खड्ड पडलं आहे. संबंधित घटनेनंतर गाडीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये सगळं स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले . त्यांनी घटनास्थळाचा संपूर्ण पंचनामा केला आहे. पोलिसांकडून नाकाबंदी करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.

Share This News
error: Content is protected !!