पुणेब्रेकिंग न्यूज

विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल आला; भाजपाचे योगेश टिळेकर विजयी

मुंबई: विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला असून भाजपाचे योगेश टिळेकर विजयी झाले आहेत

योगेश टिळेकर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून 2014 मध्ये विजय मिळवला होता मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांच्याकडून त्यांना पराभवाचा सामना सहन करावा. त्यानंतर त्यांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली होती.