NILESH CHAVAN ARREST NEPAL वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाण नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात घेण्यात आलं आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई केली असून आज मध्यरात्री दोन वाजता पुणे विमानतळावर आणण्यात येणार आहे NILESH CHAVAN ARREST NEPAL
NILESH CHAVAN ARREST NEPAL वैष्णवी हगवणे प्रकरणात फरार आरोपी निलेश चव्हाण नेपाळ बॉर्डरवरून ताब्यात
निलेश चव्हाणच्या शोधासाठी सहा पथकं तैनात आली होती
वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर बावधन पोलिसांत गुन्हा दाखल
PUNE NEWS: व्हिडिओ कॉल… फोटो व्हायरल… 2 तरुणांच्या आत्महत्या! पुण्यात सेक्सटॉर्शनचा काळा खेळ
AJAY TAWARE KIDNEY RACKET| पोर्शे प्रकरणानंतर ससूनचे डॉ अजय तावरे याचा आणखी एक कारनामा समोर!
CHANDRASHEKHAR BAWANKULE: झुडपी जंगलाबाबतच्या निर्णयाने विदर्भाचा चौफेर विकास, रोजगार संधी!
RAJENDRA HAGWANE & SUSHIL HAGWANE: फरार राजेंद्र हगवणे, सुशील हगवणेच्या अटकेची संपूर्ण INSIDE स्टोरी